Advertisement

इराणने पकडलेल्या बोटीवरील 18 भारतीय कुठल्या परिस्थितीत? |Iran: Indian sellers on British oil tanker

इराणने पकडलेल्या बोटीवरील 18 भारतीय कुठल्या परिस्थितीत? |Iran: Indian sellers on British oil tanker इराणने होर्मूज खाडीतून ब्रिटनचा 'स्टेना इम्पेरो' हा तेलाचा टँकर ताब्यात घेतला आहे.

हा तेलाचा टँकर जप्त करणं ही इराणने प्रत्युत्तरादाखल केलेली कारवाई आहे, असं ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट म्हणाले.
या दलात 23 चालक आहेत जे भारत, रशिया, लाटविया आणि फिलिपीन्सचे नागरिक आहेत.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं की, इराणच्या ताब्यात असलेल्या भारतीय चालकांच्या सुटकेसाठी भारत सरकार इराणशी चर्चा करत आहे.
-
अधिक माहितीसाठी :




Iran,Iran British,Iran America Tension,Indians,Hormuz,British Oil tanker,इराण,इराण ब्रिटन तणाव,अमेरिका इराण तणाव,होर्मुझ,ब्रिटनचा 'स्टेना इम्पेरो',भारतीय खलाशी,BBC Marathi,बीबीसी मराठी,BBC बीबीसी,BBC News Marathi,बीबीसी न्यूज,Marathi News,मराठी न्यूज,News,मराठी,मराठी बातम्या,बातम्या,म,how to,when to,Maharashtra,महाराष्ट्र,भारत,India,

Post a Comment

0 Comments